Rain! Rain! Come again! - Six Painted Poems (with original in Marathi)
By Remigius de Souza
Iamage - 1
ढग भारावलेला
काळाभोर जडावलेला
भरकटे पुढे —
काळाभोर जडावलेला
भरकटे पुढे —
अव्हेरलेली भुई.
* * *
Image - 2
काळा मेघ ओथंबलेला
करी उपड्या सरी —
पुनरूत्थान.
करी उपड्या सरी —
पुनरूत्थान.
* * *
Image - 4
बी बियाण्यांची पेरी हुकलेल्या सरी
थेंब थेंब ठिबके झरी
कृष्ण पक्षीं चंद्रकोर
आशा अधांतरी
सरकणाऱ्या मेघांवर.
* * *
Image -4
पावसाच्या येती सरी
पुनर्युवीत करिती ज्योती
वनराईच्या सदोदीत
झरे पाझरती खोलवरी
तृप्त होती बाळे तान्ही
धरतरीच्या अंगावरी.
* * *
पुनर्युवीत करिती ज्योती
वनराईच्या सदोदीत
झरे पाझरती खोलवरी
तृप्त होती बाळे तान्ही
धरतरीच्या अंगावरी.
* * *
Image - 5
पांढरा ढग पांघरे
आकर्षक रंग —
कोरडा.
* * *
आकर्षक रंग —
कोरडा.
* * *
Image - 6
वानसे मूक भाषीभरुनी काढिती
अनेकपरी माझ्या क्षती.
* * *
1. These poems are taken from the original on ARCHETYPES INDIA, published on 16 May 2011. Read More >>
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza., All rights reserves.

No comments:
Post a Comment